(Translated by Google) Shaurya Kitchen and Interior, Khodad Road, Narayangaon.
Hello,
We have recently completed the interior design of our new house in Alephata (1600 sq ft). We have done normal furniture in two bedrooms and living room, but the entire kitchen has been done in modular style.
First of all, I would like to thank our interior designer duo Ved Prakash and Jayashree Kanse. They are the ones who introduced us to Shaurya Kitchen.
Shaurya Kitchen's work style is
very heavy,
absolutely professional approach,
timely,
smiling and also very polite.
There is no compromise on quality anywhere.
Likewise, their technical team is also very experienced and nice.
After the completion of our new building work, we realized our mistake that
not only the kitchen has been done in modular style but the entire house's interior should have been done by Shaurya Kitchen.
Anyway, everyone who has visited our house praises the modular kitchen, a specialty of Purna Interior. The credit for this goes to Ved Prakash Kanse, Jayashree Kanse and Narendra Gosavi.
On behalf of our family, we wish Shaurya Kitchen and Home Decor and Mr. Narendra Bhai the best of luck for their future endeavors. May they achieve great success in this business. Also, they currently have many branches in Maharashtra, may similar branches be opened across the country and around the world. Let us pray to the feet of Shri Ganesha!!
Jai Hind!
Vijay Sahane,
Retired Naval Officer,
Alephata.
(Original)
शौर्या किचन अँड इंटेरियर, खोडद रोड, नारायणगाव.
नमस्कार,
आम्ही नुकतेच आमच्या आळेफाटा येथील (१६०० स्वे फूट) नवीन घराचे इंटेरियर करून घेतले. दोन बेड रूम व लिव्हिंग रूम मधे नॉर्मल पद्धतीचे फर्निचर केले, मात्र संपूर्ण किचन मॉड्यूलर पद्धतीने केलं.
सर्वप्रथम मी धन्यवाद देऊ इच्छितो आमच्या इंटिरिअर डिझाईनर जोडी वेद प्रकाश व जयश्री कणसे यांना. त्यांनीच आम्हा उभयतांची शौर्या किचन सोबत ओळख करुन दिली.
शौर्या किचन यांची कामाची पद्धत
अगदीच भारी,
एकदम professional approach,
वक्तशीरपणा,
हसतमुख व सोबतच अत्यंत polite.
क्वालिटी मधे कुठेही तडजोड केली जात नाही.
तशीच त्यांची टेक्निकल टीम सुद्धा खूप अनुभवी व छान आहे.
आमच्या नूतन वास्तूचे काम पूर्ण झाल्यावर आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली की,
फक्त किचन मॉड्यूलर पद्धतीने न करता संपूर्ण घराचे इंटेरियर शौर्या किचन यांच्याकडून करून घ्यायला हवे होते.
असो, आमच्या घरी येऊन गेलेला प्रत्येक जण पूर्ण इंटेरियरची विशेषता मॉड्यूलर किचन ची भरभरून स्तुती करतो. याचं श्रेय वेद प्रकाश कणसे, जयश्री कणसे व नरेंद गोसावी यांना जाते.
आम्हा कुटुंबियांतर्फे शौर्या किचन अँड होम डेकोर व श्रीमान नरेंद्र भाई यांना पुढील वाटचालींकरिता खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या या व्यवसायात भरभरून यश प्राप्त होवो. तसेच त्यांच्या सध्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत तश्याच शाखा देशभरात व जगभरात सुरू होवोत हिच श्री गणेशा चरणी प्रार्थना !!
जय हिंद !
विजय सहाणे,
निवृत्त नौदल अधिकारी,
आळेफाटा.